संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे मुंबईत आगमन

0

मुंबईसंरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे मुंबईत आगमन. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे एक दिवसांच्या मुंबई भेटीसाठी आज येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर भारतीय वायुसेनेच्या विशेष विमानाने आगमन झाले.

 

यावेळी आमदार आशिष शेलार यांच्यासह सेनादलाचे वरिष्ठ अधिकारीवरिष्ठ पोलीस अधिकारीराजशिष्टाचार अधिकारी आदी उपस्थित होते.

About Author

error: Content is protected !!

Maintain by Designwell Infotech