राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला वंदे मातरम् आणि राज्यगीताने सुरूवात

0

  मुंबई: राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आज मुंबई येथे सुरवात झाली. विधानपरिषद आणि विधानसभा या दोन्ही सभागृहांत कामकाजाला वंदेमातरम् आणि राज्यगीताने सुरूवात झाली.

            यावेळी विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रीमंडळातील सदस्य तसेच विधानसभा सदस्य उपस्थित होते. विधानपरिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह  विधान परिषद सदस्य उपस्थित होते.

About Author

error: Content is protected !!

Maintain by Designwell Infotech